राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय

Lok Satta 2021-04-20

Views 1K

करोनाची स्थिती गंभीर होत असल्याने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

#varshagaikwad #boardexams #sscexam

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS