सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत मिलिंदच्या मृत्यूने बिथरलेली मालती आत्महत्येचा प्रयत्न करते तर सुशीला आर्याला सावध राहण्याचा सल्ला देते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पाहूया एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale