ठाण्यातील दुर्दैवी घटना! चार रुग्णांचा मृत्यू

Lok Satta 2021-04-28

Views 725

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आगडोंब उसळला. यात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवरील शिमला पार्क परिसरात असलेल्या हसन टॉवरमध्ये पहिल्या मजल्यावर प्राईम क्रिटीकेअर हॉस्पिटल आहे.

#Fire #Hospital #Mumbra #Thane #Coronavirus #Covid19 #Maharashtra

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS