Hocky India contravercy Ikram Khan interview

Sakal 2021-04-28

Views 126

पुणे - भारतीय हॉकीपटू आणि "हॉकी इंडिया'चे पदाधिकारी यांच्यातील संघर्ष दिवसागणिक तीव्र होत आहे. जोपर्यंत पूर्ण मानधन मिळत नाही, तोपर्यंत बहिष्कार कायम राहील, अशी ठाम भूमिका खेळाडू घेत आहेत; तर जेमतेम दीड महिन्यावर विश्‍वकरंडक स्पर्धा आल्यामुळे खेळाडूंनी बहिष्कार मागे घेतला नाही, तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल, अशी भूमिका हॉकी इंडियाने घेतली आहे.

Share This Video


Download

  
Report form