झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत स्वीटूने एका रात्रीत हळद कुटण्याचं काम घेतलं. पण त्या कामानिमित्त तिच्यात आणि ओममध्ये जवळीक वाढताना दिसली. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale