झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत अण्णा नाईक परत आले आहेत हे ते सयाजीच्या शरीरातून रघूला सांगतात. तर घरी ते सयाजीच्या हातून सुषमाचा गळा धरतात आणि वर उचलतात. आता या सगळ्याचा पुढे काय परिणाम होणार ? काय घडलं आजच्या भागात हे बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale