Accident Near Pune

Sakal 2021-04-28

Views 1.4K

भोर - पुण्यातील जाहिरात एजन्सीतील एका तरुणीसह बेपत्ता झालेल्या चारही जणांचे मृतदेह आणि ते प्रवास करीत असलेली मोटार मिळाल्याने हा घातपाताचा प्रकार नसून अपघात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोटार व तिघांचे मृतदेह आज दुपारी नीरा नदीतून बाहेर काढण्यात आले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS