पुण्यात नीट परीक्षेच्या वेळी नेहमीसारखाच गोंधळ झाला आहे. उशीरा आलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेश बंद झाल्यानंतर परीक्षा केंद्रात दाखल होण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी भरपूर प्रयत्न केले. परंतू त्यांना प्रवेश दिला गेला नाही.