औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शनिवारी (ता.11) पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाला पॅंथर सेनेने विरोध दर्शवला होता. यावरून अभाविप, भाजयुमो आणि पॅंथर सेनेत विद्यापीठात राडा झाला होता.