Sugran Recipe - MIX VEG PALAK PULAV | सुगरण रेसिपी - मिक्स व्हेज पालक पुलाव

Sakal 2021-04-28

Views 1

घरी नेहमीच्याच उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून उत्कृष्टं मिक्स व्हेज पुलाव बनवता येऊ शकतो. शिवाय घरी जर पाहुणे मंडळी आले असतील तर जेवणात नेहमीच्या पदार्थांपेक्षा हा पुलाव खायला द्या. पाहुणे मंडळी नक्की खुश होतील.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS