औरंगाबाद- न्यायलयाच्या आवारात दगडफेक | Aurangabad | Stone Pelting in District Court Premises

Sakal 2021-04-28

Views 845

औरंगाबादेत जिल्हा सत्र न्यायालय परिसरात सोमवारी (ता, 29) दुपारी साडेचारला खून प्रकरणातील कुख्यात इम्रान मेहंदी व त्याच्या साथीदारांवर माजी नगरसेवक सलीम कुरेशी समर्थकांनी दगडफेक केली. त्यानंतर मेहंदी समर्थकाकडूनही याला प्रत्यूत्तर देण्यात आले.

Share This Video


Download

  
Report form