Maval NCP candidate Parth Pawar chanting bhajan | Mawal Loksabha Constituency | Pune | Loksabha 2019

Sakal 2021-04-28

Views 35

पार्थ भजनात रमले भजनात

पुणे: आघाडीचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार हे शुक्रवारी खालापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. रात्री ते नावंडे गावात गेले. तेव्हा तेथील गणपती मंदिरात भजन सुरू होते. ते पाहून त्यांनी टाळ हातात घेतला. विशेष म्हणजे तो तालासुरात वाजवलाही.

Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY02VQo-F_trSeTKUu_QQ?view_as=subscriber
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: [email protected]

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS