Loksabha 2019 : शेतकरी पती-पत्नीच्या हस्ते संग्राम जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Sakal 2021-04-28

Views 2K

नगर - नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी आज शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते उमेदवार अर्ज दाखल केला. जवळा (ता. पारनेर) येथील शेतकरी बबनराव रासकर व त्यांच्या पत्नी अंजना यांच्या हस्ते सकाळी जगताप यांनी हा महूर्त साधला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS