#LadhaDushkalashi | Due to drought, sheep eat the internal roots in the soil | Atpadi (Sangali)

Sakal 2021-04-28

Views 133

मेंढरं माती फुंकून खातात...

दुष्काळ किती आहे, हे मेंढपाळांना विचारा,
त्यांना माहीत असतात दुष्काळाची मुळं...

आटपाडीतील दिघंची गावाच्या माळावर भेटलेले मेंढपाळबाबा...

#लढा_दुष्काळाशी
दुष्काळ दौरा : आटपाडी, जि. सांगली.
ठिकाण : दिघंची, ता. आटपाडी, जि. सांगली.
सहभाग : डॉ. श्रीरंग गायकवाड आणि मेंढपाळ
श्री. सावंत...
व्हिडिओ जर्नलिस्ट : बी. डी. चेचर
#EsakaFBLive #Kolhapur #Drought#Sangali#आटपाडी#Aatpadi#दिघंची

Share This Video


Download

  
Report form