सोन्याची जेजुरी पाहा ड्रोनमधून
जेजुरी : खंडोबाचा गड आज पिवळ्या सोन्याने (भंडारा) न्हाऊन निघाला असून, अक्षरशः जेजुरी गड सोन्याची जेजुरी दिसत आहे. सोमवती आमावस्यानिमित्त भाविकांनी जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण केली. याचे क्षण ड्रोन कॅमेऱ्यातून टिपले आहेत.