कोल्हापूरात शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक | Shahu Maharaj Jayanti

Sakal 2021-04-28

Views 1

कोल्हापूर - शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त लक्ष्मीविलास पॅलेस येथे राज्य महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाहू जयंतीनिमित्त विविध शाळेने लेझीम, झांज, लाठीकाठी मर्दानी खेळ सादर केले. चित्ररथ करण्यात आले होते.
(व्हिडिओ : सचिन सावंत)



Click here to subscribe : https://www.youtube.com/channel/UC-AY...
----------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: [email protected]

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS