सकाळ तुमच्यासाठी खास घेऊन आले "खाऊ गल्ली".!
खाणं म्हटले की भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनतेच्या जिव्हळ्याचा विषय आणि खाणं म्हटले की स्ट्रीट फूड हे तर सर्वांनाच अतिशय प्रिय असते. आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्यासाठी मुंबई मधल्या विविध खाऊ गल्ली आणि काय आहे या खाऊ गल्ल्यांची खासियत. प्रत्येक खाऊ गल्ली मध्ये असे काही पदार्थ मिळतात जे अतिशय स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण असतात आणि हेच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज आपण आलो आहोत उल्हासनगर येथील गोळमैदान खाऊगल्ली मध्ये.
.
.
चला तर मग पाहुयात काय आहे या खाऊगल्लीची खासियत...
(Journalist - Dipa Mhatre)
#food #foodseries #foodvideos #news #viral #viralnews #sakal #sakalnews #marathi #marathivideos #marathiupdates #foodisgood #khaugalli #foodreview #mumbai #ulhasnagar #gomaidan #khayechaleja