सातारा जिल्ह्यातील कुडाळ (ता. जावळी) येथील तनिष्का महिला ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण या विषयावर मार्गदर्शन तसेच विविध कलागुणदर्शन, महिलांसाठी वक्तृत्व स्पर्धा व बक्षिस वितरण अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कुडाळमधील सानवी प्रवीण मोरे या तीन वर्षीय बालिकेने आपल्या वक्तृत्वाने प्रबाेधन केले.
#Sakal #SakalNews #News #MarathiNews #Viral #VrialVideo #InterNationalWomensDay #Satara #Tanishka #WomenPower #WomensDay2020