औरंगाबाद मध्ये महिनाभरानंतर उद्योग सुरू

Sakal 2021-04-28

Views 1.7K

#औरंगाबाद : एमआयडीसीमध्ये महिनाभरानंतर तब्बल 58 उद्योग सुरू झाले आहे. यामध्ये महत्वाची बजाज कंपनी सुद्धा आहे. याची माहिती देत आहेत सकाळचे बातमीदार प्रकाश बनकर
( व्हिडिओ सचिन माने)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS