लाॅकडाऊन वाढण्याच्या भीतीने पुढचा प्रवास!

Sakal 2021-04-28

Views 1.3K

जळगाव: लाॅकडाऊन वाढण्याच्या भीतीने उत्तर प्रदेश येथील दहा युवकांचा मुंबई ते धुळे पायी प्रवास, धुळे येथुन सायकली विकत घेऊन पुढचा प्रवास धुळे ते अलाहाबाद सायकलीने करत आहे.

(व्हीडीओ: संधिपाल वानखेडे जळगाव)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS