1/6/2020
कोरोनाचे दिवसभरात सहा रुग्ण ः शाहूवाडीत पुन्हा वाढ
राजोपाध्येनगरात नऊ वर्षाच्या कोरोनामुक्त मुलगीचे स्वागत
लॉकडाऊन नंतर शहरात वाहनांची गर्दी ः दोन महिन्यांनी सिग्नल सुरू
जिल्ह्यात धुवॉंधार पाऊस
मुंबई वगळता इतर चार ठिकाणी विमानसेवा सुरू
वीरशैव लिंगायत समाजाकडून एकच नैवेद्य उपक्रमाला पाठबळ
सिनियर रिपोर्टर : लुमाकांत नलवडे
व्हिडिओ : बी.डी.चेचर
#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews