तरुणांनाही लाजवेल असे करतात आजोबा "हे" काम..
पिंपरी : आतापर्यंत दरवाज्यात फूड पार्सलची ऑर्डर घेताना डिलिव्हरी बॉय नजरेस पडत होता. त्याऐवजी आता साठीतला तरूण दिसला तर नवल नको वाटायला. ते देखील गुगल लोकेशन न वापरता. वाकड येथे राहणारे गणेश जैन शारीरिक व्याधी ओढवून घेण्यापेक्षा त्यांनी डिलिव्हरी बॉयचे काम करण्याचे ठरवले आहे. सध्या दिवसाकाठी 15 डिलिव्हरी अगदी चोखपणे घरपोच ते देत आहेत. (व्हिडीओ - संतोष हांडे)
#Sakal #SakalVideo #Wakad #pimprichinchwad #deliveryboy
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.