यावर्षी सोलापूर जिल्ह्यात जूनमध्येच समाधानकारक पाऊस पडला आहे. गेल्या काही वर्षापासून पाऊस वेळेवर न पडल्याने दुष्काळजन्य परस्थिती होती. मात्र यंदा सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळत आहे. (व्हिडीओ : अशोक मुरुमकर)
#sakalnews #solapurnews #marathinews #viral #trending #sakalmedia