सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत करुन टेस्टींगचे प्रमाण वाढवावे. संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा. कंटेनमेंट झोनचा कालावधी हा 28 दिवसांचा आहे, तो 14 दिवस करण्याचे विचारधीन असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नमूद केले.
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Covid19 #Coronavirus #Corona