श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी सातत्याने येणा-या भारतीय लष्करातील ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू-काश्मिरमध्ये दगडूशेठ च्या श्रीं ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली आहे. जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टर कंजलवान या गावी गणपतीसाठी सुंदर मंदिर बांधण्यात आले असून त्या मंदिरात दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणा-या मूर्तीची नुकतीच प्रतिष्ठापना करण्यात आली.
#Dagdusheth #JammuKashmir #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.