लॉकडाऊनची संधी साधत विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यास सुरुवात पाहा व्हिडिओ
पुणे : लॉकडाऊनची संधी साधत विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पूल मंगळवारपासून पाडण्यास सुरुवात झाली. एकावेळी न पाडता तीन टप्प्यात पाडण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने घेतला आहे. तीस दिवसात हे पूल पाडण्याचे नियोजन करण्यात आले. (व्हिडिओ : सागर आव्हाड)
#SakalMedia #SakalVideo #Sakal #Lockdown #PuneUniversitychowk #PMRDA #Pune #Punevideo
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.