उमरेड (जि. नागपूर) : रविवारी शहरातील अड्याळवाले ले-आउट स्थित घाऊक व्यापारी इसमाला कोरोनाची बाधा झाल्याचे कळताच नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग, पोलिस खाते आणि आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्ण व त्याच्या संपर्कात आलेल्या अशा जवळपास पन्नास लोकांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात तपासणीसाठी दाखल केले. त्यानंतर उमरेडच्या राहत्या घरासमोरच्या परिसराला फवारणी करीत निर्जंतुकीकरण केले. मुख्याधिकारी राजेश भगत यांनी मंगळवारी नागरिकांना सुरक्षित राखण्याचे आवाहन केले.
(व्हिडिओ : सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.