काेराेनाच्या पार्श्वुभमीवर खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज (शनिवार) जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली. लाॅकडाउन हा पर्याय नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा नमूद करुन दिल्लीत सर्व काही सुरु आहे मग सातारा शहरात का नाही असा सवाल केला. या चर्चेत त्यांनी आवश्यक त्या उपाययाेजना करण्याबाबत मते मांडली.
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #Viral #ViralNews #Maharashtra #Satara #Corona #Covid19 #Coronavirus #Udayanraje #UdayanrajeBhosale #Lockdown #TrendingVideo #Trending
Video : प्रमाेद इंगळे.