लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी जयंती घरीच साजरी करा - रमेश बागवे
पुणे - १ ऑगस्ट २०२० रोजी साहित्याचे राजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी जयंती साजरी होत आहे. याबाबत निश्चित सर्वाना आनंद आहे. आपल्यामुळे कोरोनाचा कोणासही त्रास होणार नाही व जेणेकरून गालबोट लागणार नाही याची सर्वानीच काळजी घेऊन दाखल घेऊन जयंती साजरी करावी अशी मी आपणास कळकळीची नम्र विनंती करतो.
#SakalMedia #Sakal #PuneVideo #AnnabhauSathe #RameshBagwe #Pune
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.