अबब...साडेतीनशे क्विंटल कांदा पडून

Sakal 2021-04-28

Views 519

जामनेर : तालुक्यातील पहूर येथील शेतकऱ्याचा साडेतीनशे क्विंटल कांदा गोदामात पडून आहे; मार्केटमध्ये भाव नसल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभे आहे. मुळात चाळ अभावी भाड्याचे गोदाम शेतकऱ्याने घेतले असून; या परिस्थितीबाबत काय म्हणताय शेतकरी (व्हिडिओ- शंकर भामेरे)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS