सातारा : सातारा जिल्ह्यात सध्या खासगी प्रवासी वाहतुकीस बंदी आहे. त्यापार्श्वभुमीवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यात विना परवानगी आलेल्या तीन वाहनांवर कारवाई केली आहे. त्याबाबतची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दिली.
Video : नरेंद्र जाधव.
#Sakal #SakalMedia #SakalNews #MarathiNews #News #ViralNews #Maharashtra #Satara #Epass #RTO