कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील सोनतळी परिसरात जखमी झालेल्या प्राण्यांना वाचविण्यासाठी अमित कुंभार आणि त्यांच्या टीमची धडपड उघड्या अंगाने सुरू होती. सहा प्राण्यांना त्यांनी जीवदान देवून कोल्हापूरकरांची माणसांनाच नव्हे तर प्राण्यांनाही जगविण्याची जिद्द पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.
रिपोर्टर - लुमाकांत नलवडे
व्हिडीओ - सुयोग घाटगे