काय म्हणाले खासदार उन्मेष पाटील

Sakal 2021-04-28

Views 1.3K

भडगाव : भाजपतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले; दुधाला भाव, मका खरेदी, खत टंचाई आदी शेतकऱ्यांच्या विषयांवर राज्य सरकार विरोधात आंदोलन केले असून याबाबत खासदार उन्मेष पाटील काय म्हणाले पहा.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS