खडकवासला धरणातून सोडले पाणी; घरबसल्या पाहा नयनरम्य दृश्य | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 791

खडकवासला धरणातून सोडले पाणी; घरबसल्या पाहा नयनरम्य दृश्य
पुणे : खडकवासला धरण बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता 100टक्के भरले. सकाळी 10 वाजता धरणातून 428 क्यूसेकचे पाणी मुठा नदीत सोडले. त्यापूर्वी, खडकवासला धरणाचे उपअभियंता वामन भालेराव यांनी सपत्नीक जल पूजन केले. खडकवासला धरणाच्या 11 दरवाजा पैकी सहावा दरवाजा फक्त अर्ध्या फुटाने उघडले असून त्यातून 428 क्यूसेक पाणी सोडले. (व्हिडिओ बातमीदार : राजेंद्रकृष्ण कापसे)
#SakalMedia #khadakwasladam #Rain #Pune #PuneVideo #SakalVideo #waterrelease #Maharashtra


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS