थरारक रेस्कू ऑपरेशन: सत्तर फुट खोल विहिरीत जाऊन पडली गाय

Sakal 2021-04-28

Views 415

बार्शीटाकळी (जि.अकोला) :  संताजी नगर तेलीपुरा भागातील रस्त्यावर असलेल्या ७० फुट खोल आणि तीन फुट अरुंद विहरीत पडलेल्या गाईला तीन तासाच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशन सुखरुप बाहेर काढले. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने ही कामगिरी केली.
#cow #santgadgebababachavpathak #dipaksadafale #akola #sakalnews #Vidarbha #Esakal #MarathiNews #viral

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS