दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदोत्सवाला यंदा कोरोनाचे ग्रहण
पुणे : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आज शाळांमध्ये मार्कशीट आणि दाखला देण्यात आला. दर वर्षीच्या आनंदोत्सवाला यंदा कोरोनाचे ग्रहण लागल्याचे चित्र दिसत होते.
(व्हिडिओ : शहाजी जाधव)
#sakal #SakalNews #MarathiNews #Pune #SSCMarksheet #Pune #Corona Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.