वायसीएम भरतीबाबत खुलासा करताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 733

वायसीएम भरतीबाबत खुलासा करताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) पदव्यूत्तर पदवी (पीजी इन्स्टिट्यूट) विभागातील प्राध्यापक भरतीवर महापालिका सर्वसाधारण सभेत प्रश्र्न चिन्ह उपस्थित करण्यात आले. नियुक्त केलेले डॅाक्टर खाजगी प्रॅक्टीस करतात, वयोमर्यादा संपलेल्या डॅाक्टरांची भरती केली व पात्र डॅाक्टरांना डावलण्यात आले, असे आरोप करण्यात आले. वायसीएम पदव्यूत्तर पदवी इन्स्टिट्यूट प्राध्यापक भरतीबाबत खुलासा करताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर.
#SakalMedia #Sakal #YCM #PCMC #ShravanHardikar #MunicipalCommissioner #SakalVideo

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS