आमदार राजू पारवे झाले भावुक | Latest Marathi News I Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या |

Sakal 2021-04-28

Views 186

उमरेड : 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या नव्या कोरोना विरोधी उपक्रमाचे आज (ता.१९) रोज शनिवारी स्थानिक पंडित दीनदयाल उपाध्याय नाट्यगृहात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सह आमदार राजू पारवे यांचे उपस्थितीत लोकार्पण झाले. वैद्यकीय अधिकारी, महसूल विभागाच्या अधिकारी तसेच सफाई कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका याना आमदार राजू पारवे यांनी कोरोना दूत असे संबोधले. मंचावर बोलतांना ते भावुक झाले कारण उमरेड मतदार क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रकोप आणि बळी जाणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना ते जनतेला कोरोनाला हलक्यात घेऊ नका अशी दिली भावनिक साद घालताना दिसून आले.
(व्हिडिओ : सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS