सायगाव (जि. सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर सेवा रस्त्याची मोठी परवड झाली आहे. बहुतांश ठिकाणी प्रमाणात रस्ता खचला आहे. त्यातून धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.
Video : Prashant Gujar
#Sakal #SakalNews #SakalMedia #MarathiNews #News #ViralNews #Viral #Maharashtra #Satara #Trending #NH4