- गेल्या चोविस तासात कोल्हापूर जिल्ह्यात 1180 कोरोनामुक्त, तर 800 नव्या रुग्ण बाधित, चोविस तासात 5 जणांचा कोरानाने मृत्यू
- शहरातील कोविड सेंटरना महापालिका आयुक्तांची भेट,पॉझिटीव्ह रुग्णांशी साधला संवाद
- जिल्ह्यात रेमडिसेव्हर इंजेक्शनचा तुटवडा : सरकारने खरेदी केल्याने तुटवडा निर्माण दोन दिवसात पुरवठा सुरळीत होणार
- शहरात दिवसभर उष्मा, सायंकाळी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पावसाचा शिडकाव
- सीपीआर समोरील कोर्टाची इमारत कोविडसाठी वापरण्यात यावी, मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा,नागरी कृती समितीची मागणी
बातमीदार - डॅनियल काळे
व्हिडीओ - मोहन मेस्त्री