जिल्हाधिकारी कार्यालय येथे करणार निदर्शने...
कोरोना आणि टाळेबंदीमुळे रिक्षा चालकांचे अतोनात हाल होताहेत, मात्र सरकारचं त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत रिक्षा पंचायत च्या वतीने एक दिवसाचा बंद पुकारण्यात येतोय, त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा 1 ऑक्टोबर रोजी बंद असणार आहेत.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.