'बाबा का ढाबा' का होतोय ट्रेंड ? | Baba ka Dhaba | Social Media |New Delhi | Sakal | Sakal Media

Sakal 2021-04-28

Views 327

सोशल मीडियाविषयी थोडंसं ...

सोशल मीडिया हे आभासी जग आहे असं म्हटलं जातं. या आभासी जगात जास्त काळ वावरणं आणि ते फार मनावर घेणं हे काही योग्य नाही, असंही म्हटलं जातं. काही काळ वास्तवापासून लांब राहण्यासाठी अथवा क्षणिक सुखासाठी लोक इथे जगत असतात, असंही म्हणतात. एका क्लिकवर सारं काही हवं... अथवा सारे बदल एका क्लिकवरच घडतात, असं काहीसं मानणारी जमात सोशल मीडीयावर वावरत असते. मात्र, हाच क्षणिक आणि आभासी मीडिया कधी काय घडवून आणेल, याचा काही नेम नाही. शिवाय हे घडणं हेही सर्वस्वी आपल्या हातातही नसतं. अशीच काहीशी आश्चर्यकारक तरीही सुखद अशी गोष्ट या सोशल मीडियाच्या ताकदीने घडवून आणली आहे. गरजवंतांना मदत करण्यासाठी अनेकजण या सोशल मीडियाचा वापर करत असतात. अनेकांना याद्वारे मदत मिळतेही. अशीच मदत एका 80 वर्षांच्या बाबांना मिळालीय.
#BabaKaDhaba #SocialMedia #Influencer #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS