आज काय विशेष: हिंदू -मुस्लिम इतका द्वेष का? |hindu muslim dvesh| Tanishq Advt | Sakal Media|

Sakal 2021-04-28

Views 3

एक 45 सेकंदाची जाहिरात... ज्या जाहिरातीत कुठेही मारा-तोडा अशा भाषेचा आणि द्वेषाचा लवलेशही नाहीये. मात्र, हि जाहिरात पराकोटीच्या टिकेस पात्र ठरलीय. तनिष्क या ज्वेलर्स कंपनीच्या एकात्वम या नावाच्या जाहिरातीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक दाखवण्याचा एक चांगला आदर्श प्रयत्न केल्यामुळे काही प्रखर धार्मिक विचारधारा असणाऱ्या लोकांमुळे तनिष्क या विचारधारेचा बळी पडले आहे. आपण आज काय विशेषमध्ये हिंदू-मुस्लिम इतका द्वेष का ? याविषयावरच बोलणार आहोत.
#Hindumuslim #socialmedia #sakal #Hindumuslimdvesh #boycotttanishq #Tanishq #SupportTanishq #Sakal #SakalMedia

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS