शेतकरी म्हणाले साहेब शेतचं वाहून गेलं

Sakal 2021-04-28

Views 228

#उस्मानाबाद : लोहारा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी (ता.१८) सास्तूर, राजेगाव शिवारातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.( व्हीडीओ : नीलकंठ कांबळे, लोहारा)
#osmanabad #farmers #sharad #pawar

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS