कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 1.5K

आमदार पी. एन. पाटील यांनी भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

गडमुडशिंगी येथे आज सकाळी विद्युत खांबावर तार तुटल्याने कपडे धुण्यासाठी गेलेल्या सासू- सुनेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ग्रामीण भागामध्ये 1 लाख किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते व इतर खडीकरणाचे रस्ते निर्मिती करणार - ग्रामविकास मंत्री

कोरोना साधनसामुग्री देणाऱ्या पुरवठादारांना आता कामाचे बिल अर्थात देयके काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे उंबरे झिजवावे लागत आहेत

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभागीय समन्वयकपदीडॉ. दत्ता पावले यांची नियुक्ती

बातमीदार - मतीन शेख

व्हिडिओ - मोहन मेस्त्री

#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS