कोल्हापूर न्यूज बुलेटिन | Kolhapur | Maharashtra | News Bulletin | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 1.9K

- बाईक रायडर गायत्री पटेलने कोल्हापुरातून आजपासून वन ड्रिम वन राईड उपक्रमांतर्गत भारत प्रवासाला सुरवात केली.

- ब्रॅंड कोल्हापूर सन्मान कार्यक्रम झाला. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, नगररचना विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.

- जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले.

- कोविड-19 च्या कालावधीत एसटी महामंडळाचा तीन हजार कोटी रुपयांचा तोटा झाला. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामुदायिक योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. मुंबईत यासाठी बैठक झाली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS