मराठा समाजाचा EWS मध्ये समावेश, हा मराठा आरक्षणाचा खून : राजेंद्र कोंढरे | Pune | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 416

EWS अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देणे हा निर्णय म्हणजे मराठा आरक्षणाचा खून असून राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले आहे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी मांडलीय... मराठा समाजाला आधीच SEBC अंतर्गत आरक्षण असताना हा समावेश असौंविधानिक आहे, असेही कोंढरे यांचं म्हणणं आहे...!

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS