आर्थिक परिस्थीती अडचणीची असल्यामुळे मावळमधील हौसाबाई पवार यांनी परिस्थीती समोर हार न म्हणता गावो गावी जाऊन पाटा-वरवंटा या सारख्या वस्तू डोकावर नेऊन विक्री केली या विक्री करून त्यानी आपला संसार केला व त्यांचा मुलगा किरण सुद्धा त्याना साथ देत होता. यांची कहाणी जाणुन घेतली आहे आमचे प्रतिनिधी रामदास वाडेकर यांनी
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.