पुणे, ता. २५ : कोल्हापूर वरून येऊन पुण्यात कोथरूड विधानसभा मतदारसंघून आमदार झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कायमच विरोधकांचे लक्ष ठरतात. मात्र आता खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच मी कोल्हापूरला परत जाणार असे जाहीर कार्यक्रमात स्पष्ट केले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.