संभाजी भिडे यांना लवकरात लवकर अटक करावी | BJP | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 366

पुणे-

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी
आरोप असलेले संभाजी भिडे यांच्या नावे फिर्याद दाखल असूनही त्यांचे नाव चार्जशीटमधून वगळण्यात आले आहे हा आंबेडकरी जनतेचा विश्वासघात आहे असा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाने केलाय, राज्य सरकार मुख्य आरोपीला पाठीशी घालत आहे , संभाजी भिडे यांची फेर तपासणी व्हावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाने ने केलीय, मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचे पालन करावे संभाजी भिडे यांना लवकरात लवकर अटक करावी
या मागणीसाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला एक लाख सह्यांचे निवेदन सादर करणार असल्याचे ही रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे

बाईट- राहुल डंबाळे, पक्षनेता, रिपब्लिकन युवा मोर्चा
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS